Posts

कलादालन तयार होत आहेत सुंदर रांगोळी

Image
Image
श्री गणेशाय नमः  "जे शक्य साध्य आहे , निर्धार दे कराया  जे टाळणे अशक्य दे , शक्ती दे सहाया  मज काय शक्य आहे , आहे अशक्य काय  माझे मला काळाया ,  दे बुद्धी देवराय"  नमस्कार मित्रहो कलादालनात आपल हार्दिक स्वागत…।  कलादालनाला भरभरून प्रतीसाथ देणाऱ्या सर्वाचे खूप खूप आभार….  धन्यवाद … ! कलादालनात एकाचवेळी तयार होणाऱ्या फुलदाण्या फक्त तुमच्यासाठी……………!