"जे शक्य साध्य आहे , निर्धार दे कराया
जे टाळणे अशक्य दे , शक्ती दे सहाया
मज काय शक्य आहे , आहे अशक्य काय
माझे मला काळाया , दे बुद्धी देवराय"
नमस्कार मित्रहो कलादालनात आपल हार्दिक स्वागत…।
कलादालनाला भरभरून प्रतीसाथ देणाऱ्या सर्वाचे खूप खूप आभार…. धन्यवाद … !
कलादालनात एकाचवेळी तयार होणाऱ्या फुलदाण्या फक्त तुमच्यासाठी……………!
Comments
Post a Comment