श्री गणेशाय नमः "जे शक्य साध्य आहे , निर्धार दे कराया जे टाळणे अशक्य दे , शक्ती दे सहाया मज काय शक्य आहे , आहे अशक्य काय माझे मला काळाया , दे बुद्धी देवराय" नमस्कार मित्रहो कलादालनात आपल हार्दिक स्वागत…। कलादालनाला भरभरून प्रतीसाथ देणाऱ्या सर्वाचे खूप खूप आभार…. धन्यवाद … ! कलादालनात एकाचवेळी तयार होणाऱ्या फुलदाण्या फक्त तुमच्यासाठी……………!
Comments
Post a Comment